पुलावरचं भूत.. भयकथा | TK Storyteller
अनुभव - विकी शंकर पाटील भूत,पिशाच्च,हडळ ह्या सर्व गोष्टी असतात की नाही हे माहीत नाही पण जो पर्यंत स्वतःला अनुभव येत नाही तो पर्यंत काही लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. हा अनुभव माझा एक मित्र स्वप्नील बाने ह्याला आला होता. …