Ek Bhayanak Night Drive – Marathi Horror Story | T.K. Storyteller
अनुभव - रोहित जाधव हा प्रसंग माझ्या वडिलांसोबत ९० च्याच दशकात घडला होता. वडिलांबद्दल सांगायचे म्हंटले तर अतिशय भारदार व्यक्तिमत्त्व आणि त्यांना अत्तर वैगरे लावायची ची प्रचंड आवड होती. ते लावल्याशिवाय ते घराबाहेर पडतच नसत. ते अतिशय उत्तम रित्या बाईक…