थंडीच्या दिवसातील अविस्मरणीय अनुभव EP 01 – 2 | TK Storyteller

अनुभव - पत्या भाऊ चव्हाण मी सातारा जिल्ह्यातील राहणारा, शिक्षणासाठी पाटणच्या महाविद्यालयात शिकत होतो. कॉलेजमधील मित्रांबरोबर मजा, गप्पा, आणि पार्ट्या करणे हे आमच्यासाठी नेहमीच उत्साहाचं कारण असे. एके दिवशी, मी, ऋषी, सुमीत, आणि रोहित यांसोबत ठरवलं की रात्रीच्या वेळेस एक…

0 Comments

भूतांची यात्रा.. EP04 – Marathi Horror Story | TK Storyteller

रंदनवाडी हे गाव अत्यंत साधं, शांत, पण गूढ वातावरणाने वेढलेलं गाव. गावकऱ्यांच्या रोजच्या जीवनात फारसा बदल नव्हता; शेती, गुरं-ढोरं, आणि सणवार यात ते रमलेले असत. संपूर्ण जग बदलले असले तरीही हे गाव मात्र अजूनही मागासलेले होते. या गावाबाबत एक गोष्ट…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. EP16 – 03 | Horror Experience | TK Storyteller

अनुभव - यश वाघमारेहा अनुभव माझ्या सुनील काकांना आला होता.. ते त्यांच्या काही मित्रांसोबत एका पार्टीसाठी धुळ्याला गेले होते. या भागातील रस्त्यावरील काही असामान्य गोष्टींबद्दल त्यांनी खूप ऐकलं होतं पण त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. काका आणि त्याचे मित्र…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. EP16 – 01 | Horror Experience | TK Storyteller

अनुभव - स्वप्नील बहुतुले अनुभव 2009 च्या शिमग्यातील आहे, जो अजूनही माझ्या आणि माझ्या मित्रांच्या मनात ठसला आहे. शिमग्याची रात्र होती, ठिकाण होतं माझं गाव. त्या रात्री आम्ही काही मित्र शिमग्याच्या उत्सवात रमून खेळायला बाहेर पडलो होतो. रात्रीचे 2:30 वाजले…

0 Comments

दिवाळीच्या दिवसातील एक भयाण अनुभव – Marathi Horror Story | TK Storyteller

दिवाळीचा सण आपल्या आयुष्यात आनंद, प्रकाश आणि एकत्र येण्याचं प्रतीक आहे. मात्र, प्रत्येकासाठी हा सण गोड आठवणी देणारा नसतो. काहींसाठी तो भयानक आठवणीचा ही ठरतो. तर असाच हा एक भयाण अनुभव.. अनुभव - हेमंत मी पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिकत…

0 Comments

शापित वाडा – Marathi Horror Story | TK Storyteller

तो दिवस आठवतोय ज्या दिवशी मी पहिल्यांदा त्या वाड्याच्या जवळ गेलो. माझ्या लहानपणापासूनच त्या जुन्या, उध्वस्त वाड्याची गोष्ट ऐकत आलो होतो. गावातले लोक नेहमी सांगायचे की तो वाडा शापित आहे, तिथे गेल्यावर लोकांना भयानक आणि चित्र विचित्र अनुभव येतात, काहींनी…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव.. EP13 01 | TK Storyteller

अनुभव - आदर्श म्हात्रे अनुभव मला साधारण २ वर्षांपूर्वी आला होता. मला हाय किंग ला जायची आवड आहे. कधी ग्रुप सोबत तर कधी एकट्याने ही मी हाय किंग करायला जात असतो. कारण प्रत्येक वेळी ग्रुप तयार असेलच असे नाही. तर…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव.. EP13 02 | TK Storyteller

अनुभव - यश गायकवाड प्रसंग माझ्या वडिलांसोबत घडला होता जो साधारण 10 ते 11 वर्षांपूर्वीचा आहे. माझे बाबा तेव्हा पोलीस खात्यात होते. त्यांना बऱ्याचदा नाईट शिफ्ट मिळायची. त्या दिवशी पावणे दहा, दहा ला रात्री चे जेवण आटोपून ते आपल्या ड्युटी…

0 Comments

भयाण रात्रीतले अविस्मरणीय अनुभव… EP 12 – 02 | TK Storyteller

मी आज पर्यंत भूतां खेतांच्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. पण स्वतःच्या आयुष्यात अशा प्रकारची घटना घडेल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या रात्रीची आठवण अजूनही थरारून सोडते. त्या रात्री मी आणि माझा मित्र शशी, दोघंही एकमेकांशी फारसं बोलत नव्हतो. मनातल्या…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड 15 – 02 | TK Storyteller

माझं संपूर्ण बालपण माझ्या गावात गेलं. आमचं गाव म्हणजे अगदी लहानस खेड होत. तूरळक लोकं आणि मोजकी घरं. त्यामुळे सगळं वातावरण अगदी शांत असायच. गावातल्या एका गोष्टी बद्दल मला खूप कुतूहल होत. ते म्हणजे आमच्या शेजारी असलेले बाळु काकांचे पडके…

0 Comments

End of content

No more pages to load