गावाकडच्या भयाण गोष्टी.. EP16 – 01 | Horror Experience | TK Storyteller
अनुभव - स्वप्नील बहुतुले अनुभव 2009 च्या शिमग्यातील आहे, जो अजूनही माझ्या आणि माझ्या मित्रांच्या मनात ठसला आहे. शिमग्याची रात्र होती, ठिकाण होतं माझं गाव. त्या रात्री आम्ही काही मित्र शिमग्याच्या उत्सवात रमून खेळायला बाहेर पडलो होतो. रात्रीचे 2:30 वाजले…