जंगलाकडचा रास्ता आणि एक रहस्यमयी वाडा – मराठी भयकथा | TK Storyteller
अनुभव - शौनक धाकुलकर मी सध्या अकरावी ला शिकतोय. लहान पणापासून मला भय कथा ऐकण्याची खूप आवड आहे. हा अनुभव मला माझ्या आई ने सांगितला होता. जो तिला जवळपास १७ वर्षांपूर्वी आला होता. तेव्हा आई च्या एका मैत्रिणी चे लग्न…