भयाण रात्रीतले अविस्मरणीय अनुभव… EP 12 – 01 | TK Storyteller
अनुभव - मयूर बाराठे माझं नाव मयूर बराठे आहे. मी पुण्यात राहतो. ही गोष्ट साधारणपणे दोन महिन्यांपूर्वीची आहे. मी नेहमीप्रमाणे क्लासवरून रात्री १० वाजता घरी परतत होतो. मित्रांसोबत बोलत-बोलत चालत होतो तेवढ्यात मला आठवलं की, क्लासला जाण्यापूर्वी आईने सांगितलं होतं…