त्या झपाटलेल्या रस्त्यावर.. एक अविस्मरणीय अनुभव | TK Storyteller
अनुभव - रोहन भारती गोष्ट तशी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यातली आहे. गणेशोत्सवाचे दिवस होते. मी आणि माझा मित्र राजेश दोघे ही साई गर्जना या ढोल पथकात होतो. बाप्पा येण्याच्या दोन महिन्या आधीच आमचा ढोल वाजवायचा सराव सुरू असायचा. दररोज ७…