Night Photoshoot – Marathi Horror Story | TK Storyteller

अनुभव - तनिष्क बागडे संध्यकाळ ची आरती उरकली, संध्याकाळ ची कसली रात्रीचीच म्हणायला काही हरकत नाही. कारण गेले काही दिवस दुकानातून घरी येई पर्यंत उशीर व्हायचा, त्या मुळे सगळी पूजा वगैरे आटोपे पर्यंत कधी 8:00 वाजून जायचे कळायचं ही नाही.…

0 Comments

चकवा एक चित्त-थरारक अनुभव – Bhaykatha | TK Storyteller

अनुभव - ओंकार कांबळे गोष्ट जवळपास दीड ते दोन वर्षांपूर्वीची आहे. माझ्या मामा सोबत आणि मावशी सोबत घडली होती. मामा, मावशी आणि तिची मुलं असे सगळे त्यांच्या गावाला चालले होते. बेत तर लवकर निघायचा ठरला होता पण सगळे आवरता आवरता…

0 Comments

हाकमारी एक भयाण अनुभव – मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - अतुल ओव्हाळ ही गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. जी माझ्या पणजोबांची आहे. माझ्या आई चे आजोबा. पूर्वीच्या काळी दळवळणासाठी साधने नव्हती. तेव्हा तर एस टी ही नसायच्या त्यामुळे कुठे प्रवास करायचे म्हंटले तर पायीच जावे लागायचे. माझे आजोबा ६…

0 Comments

प्रवास.. त्या रात्रीचा.. एपिसोड 6 – Horror Story 2 | TK Story

अनुभव - कुणाल सपकाळे अनुभव जवळपास १०-१२ वर्षांपूर्वीचा आहे. जो माझ्या वडिलांसोबत घडला होता. ते पेशाने एक ट्रक ड्रायव्हर आहेत. त्या काळी ते ड्रायव्हर म्हणून नवीनच होते. आता ट्रक ड्रायव्हर म्हंटले की रात्री अपरात्री चा प्रवास आलाच. ते एकदा असेच…

0 Comments

भयाण रात्रीतला अनुभव – एपिसोड 6 – Horror Story 3 | TK Storyteller

अनुभव - मिहिर चव्हाण अनुभव २०२० चा आहे. मी मुंबईत राहतो. दर वर्षी प्रमाणे त्या वर्षी ही शिमग्याला गावी गेलो होतो. माझे गाव संगमेश्वर तालुक्यात आहे. आणि गावाला खूप मोठा उत्सव असतो जो रात्री उशिरा पर्यंत चालतो. आणि शेवटी भाकरी…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड 9 – 1 | TK Storyteller

अनुभव - अभिजित परांजपे माझ्या जवळच्या गावात एक गृहस्थ वाडीकामगार आहेत, जंगलात राहिल्यामुळे, त्यांना औषधी वनस्पतींचीसुद्धा चांगली माहिती आहे. उसण भरणे, चमक भरणे यावर जरासेच पैसे घेवून ते लेप लावून देतात, सध्या ते नविन वाडी वजा बंगल्यात काम करतात. ते…

0 Comments

त्या अमावास्येच्या रात्री.. EP04 – 02 | TK Storyteller

अनुभव - ओंकार कांबळे प्रसंग माझ्या मावशी सोबत जवळपास वीस वर्षांपूर्वी घडला होता. तेव्हा ती वयाने लहान होती. त्यांचं कुटुंब गावी राहायचं. मावशी खूप हुशार आणि अगदी बिनधास्त होती. भुताखेतांवर तिचा अजिबात विश्वास नव्हता. पण या एका प्रसंगामुळे तिची अश्या…

0 Comments

Scary Experience in Lockdown – Marathi Horror Story EP04 | TK Storyteller

गोष्ट आहे डिसेंबर २०२० मधली, माझ्या एका मित्राच्या बहिणीचे लग्न होते. जे गावाला होते. तेव्हा लॉक डाऊन शिथिल झाले होते त्यामुळे आम्हाला लग्नाला जाणे शक्य झाले. आम्ही सर्व मित्र मैत्रीण मिळून लग्नासाठी ३-४ दिवस गावी जाण्याचा प्लॅन केला. इ पास…

0 Comments

बाधित – एक भयाण अनुभव EP04

अनुभव - महेश फडके अनुभव साधारण २५-२६ वर्षांपूर्वी माझ्या आई वडिलांना आला होता. पण त्या अनुभवाचे साक्षीदार माझ्या घरचे सगळे जण होते. तेव्हा त्यांचे नुकताच लग्न झाले होते. एके दिवशी ते बाहेर फिरायला गेले होते. त्या काळी गावात कोणाकडे दुचाकी…

0 Comments

Spirit Board – Marathi Horror Story | TK Storyteller

लेखक - प्रथम शहा दुपारचे 2 वाजले होते. श्रुती व तिची आई स्टोर रुम ची साफ सफाई करत होते. स्टोर रुम अत्यंत धुळकट व विविध पद्धतींच्या सामानांनी भरली होती. श्रुती देखील त्या कामामध्ये आईला हातभार लावत होती. तिला असे मदत…

0 Comments

End of content

No more pages to load