One Creepy Horror Experience in Marathi | TK Storyteller
अनुभव - अभिजित शिंदे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी जवळच्या एका गावात माझे घर आहे. दिवाळी संपली होती आणि मी मित्रांसोबत कोकणात जाण्याचा बेत आखला होता. खूप दिवसांनी बाहेर जाणार होतो त्यामुळे खूप भारी वाटत होत. आम्ही…