College Days – Horror Experience | TK Storyteller
अनुभव - प्रतीक राजेश कांबळे अनुभव माझा मामे भाऊ यश याचा आहे. त्याने मला सांगितला होता. आम्ही मुंबईत राहतो. मागच्या वर्षी लॉक डाऊन होण्या पूर्वी त्याच्या कॉलेजची सहल म्हणजे इंडस्ट्रियल विझिट निघणार होती. ते चंदिगढ, मनाली आणि शेवटी पंजाब करून…