थंडीच्या दिवसातील अविस्मरणीय अनुभव EP 01 – 3 | TK Storyteller
अनुभव - अशोक कुरुंद ही गोष्ट त्या काळातील आहे, जेव्हा मी चौदा वर्षांचा होतो. उन्हाळ्याची सुट्टी होती, आणि सुट्ट्या म्हटलं की मावशीकडे जाणं आलंच. मी मावशीकडे पोहोचल्यानंतर माझे मावसभाऊ विकी आणि करण यांच्यासोबत भरपूर खेळायचो. आम्ही दिवसभर मस्ती करायचो, गप्पा…