वाटेवरचा उतारा.. Marathi Horror Story | TK Storyteller

राञी चे 1:30 वाजले होते. वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबली असल्यामुळे वातावरण अगदी सामसूम झाले होते. संपूर्ण परिसर निद्रेच्या आहारी गेला होता. तितक्यात बाहेरचे कुञे विचित्र आवाजात रडु लागले आणि भुंकु लागले. तो आवाज त्या शांततेत घुमू लागला. त्यांच्या आवाजाने छातीमध्ये…

0 Comments

फक्त भास की अजून काही.. एपिसोड ५ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - वर्षा ठाकूर अनुभव माझ्या बहिणी सोबत घडला होता. प्रसंग काही वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या ताईचे तेव्हा नुकतेच लग्न झाले होते. आणि लग्नानंतर ताई आणि भाऊजी फिरायला कुलुमनाली येथे गेले होते. थोडी घाई झाल्यामुळे लॉज वैगरे तिथेच गेल्यावर बुक करू…

0 Comments

प्रवास.. त्या रात्रीचा.. एपिसोड ७ – अनुभव २ | TK Storyteller

मी सध्या उच्च शिक्षण घेत आहे आणि माझ्या कोणत्याच गूढ गोष्टींवर कधी विश्वास नव्हता. इतकेच काय तर कधी कोणी विषय काढला की मला हसू यायचे. पण माझ्या मावशी सोबत एक घटना घडली आणि तिने मला सांगितली.. मी त्यावर विश्वास तर…

0 Comments

नाईट शिफ्ट.. एपिसोड ७ – भयकथा | TK Storyteller

अनुभव - प्रसाद केळकर घटना आहे २०११ ची. मी एका नामांकित कंपनी मध्ये आय टी इंजिनियर म्हणून काम करत होतो. कंपनी च्या चार इमारती होत्या. मी पहिल्या इमारती मध्ये कामाला बसायचो. तिथे रुजू झाल्यानंतर २ आठवड्यांनी लगेच नाईट शिफ्ट मिळाली.…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड ८ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - शूभम कुपटे मी तेव्हा शाळेत शिकत होतो. २०१० साल. मला चांगलेच लक्षात आहे. शाळेला नुकताच सुट्टी लागली होती आणि मी हॉस्टेल मध्ये राहत होतो. सुट्ट्या लागल्या की लगेच सगळी मुले आप आपल्या घरी जायची. पण मी व माझ्या…

0 Comments

गेट नंबर – २ – भयकथा | TK Storyteller

लेखक - सुमित पवार  माझे नाव राजेश. मी महाराष्ट्रातील इस्लामपूर शहरात राहतो. प्रसंग आहे माझ्या कॉलेज मधला जो मी कधीच विसरू शकणार नाही. कारण माझ्या सोबत इतकं सगळ भयानक घडलय जे विश्वास ठेवण्या पलीकडचे आहे. तो प्रसंग आजही कधी आठवला,…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १३ – अनुभव – ३ | TK Storyteller

अनुभव - मंगेश शिंदे ही घटना लॉक डाऊन च्या काळातली आहे. आमच्या भागात एक झपाटलेली जागा आहे जिला “ टाकीचा इरा” म्हणतात. ते पावसाळ्याचे दिवस होते. त्यामुळे ईऱ्याला चिंबोऱ्या आल्या होत्या. दर वेळी रात्री आम्ही चिंबोरी पकडायला जात असत. तसेच…

0 Comments

शापित पिशाच्च – भयकथा | TK Storyteller

आज चंद्र आकाशात लवकर आला होता..चार दिवसांवरच पौर्णिमा होती,त्यामुळे चांदणे सुद्धा मस्तपैकी पडले होते.समोरील झाडावर सळसळ एकु आली,एक रानमांजर फणसाच्या झाडावर उडी मारुन निघुन गेले..महेष व गणप्या कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत होते..हातातील सामान बघुन नक्कीच शेजारील गावात जञेसाठी दुकान लावायला…

0 Comments

रेल्वे स्टेशनवरचा चकवा – भयकथा | TK Storyteller

लेखक - रविंद्र दिवटे  ही गोष्ट आहे २०२० साल ची. मी बाहेर गावी गेलो होतो आणि माझ्या गाडीवरून घरी परतत होतो. बरीच रात्र झाली होती. साधारण १० वाजले असावेत. रस्ता पूर्ण निर्मनुष्य झाला होता. अजुन बराच वेळ लागणार होता घरी…

0 Comments

हडळ.. एपिसोड २ – अनुभव क्रमांक २ | TK Storyteller

प्रसंग माझ्या बालपणीचा आहे. नीट आठवत नाहीये पण बहुतेक पाचवी किंवा सहावी मध्ये शिकत असेन. शाळेतून नुकताच घरी आलो होतो. पण एरव्ही पेक्षा आज खूप खुश होतो कारण आज आम्ही घरातले सगळे म्हणजे मी, आई , बाबा आणि माझी लहान…

0 Comments

End of content

No more pages to load