गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड 15 – 03 | TK Storyteller
माझं गाव गूढ कथांसाठी अगदी आजही प्रसिद्ध आहे. तश्या सांगायला खूप काही गोष्टी आहेत पण एक अख्यायिका आहे ती एका गर्भवती बाईची. मला नेमका काळ माहित नाही पण कदाचित 1960-70 च्या दशकापासून ही गोष्ट सांगितली जाते असे माझ्या आजोबांनी सांगितले…