Haunted Quarters – EP01 – Experience 02 | TK Storyteller
अनुभव - निखिल बानेकर ही गोष्ट मला मला माझ्या वडिलांनी सांगितली होती. ते एका केमिकल कंपनी प्लॅन्ट मध्ये नोकरी करायचे. तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी कंपनी चे क्वार्टर स होते जे कंपनी पासून तसे लांब होते. गावातच घर असल्याने ते त्या…