बोलक्या बाहुल्या – Marathi Bhaykatha | T.K. Storyteller
लेखिका - स्नेहा बस्तोडकर वाणी स्वाती ने हळूच आपल्या बाजूच्या रस्त्यावर ऑटो च्या मागच्या सीट वरून बसल्या बसल्या बाहेर एक नजर टाकली. चांदण्यांच्या मंद प्रकाशात अगदीच निर्मनुष्य अश्या रस्त्या वरून त्या अमानवी शांततेला भेदत त्यांची ऑटो पुढे चालली होती. स्वतःच्या…