जिन्न – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा
अनुभव - लाईक कालसेकर ही घटना साधारण 14-15 वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी रत्नागिरी कोकण पट्ट्यात उक्षी या गावात राहायचो. माझे शिक्षण मराठी शाळेतच झाले. रोज शाळेतून घरी आल्यावर सोहेल नावाच्या मित्राच्या घरी खेळायला जायचो. सुट्टी असली की मी पूर्ण दिवस त्याच्याच…