2 Creepy Horror Experiences in Marathi
अनुभव क्रमांक १ - कृतिका जाधव लहानपणापासून ते अगदी आत्तापर्यंत मला एकाच गोष्टीची उत्सुकता लागलेली असायची ती म्हणजे आज आजी आपल्याला कोणती नवीन गोष्ट सांगणार. तिच्याकडून ऐकलेल्या बऱ्याच गोष्टींपैकी ही एक गोष्ट अर्थात तिला तिच्या लहानपणी आलेला एक भयानक अनुभव....…