गावाच्या वेशीवर.. मराठी भयकथा | TK Storyteller
या सगळ्याची सुरुवात झाली जवळपास 20 वर्षांपूर्वी.. 2004 किंवा 2005 मध्ये. बऱ्याच गावात काही विशिष्ट जागा अश्या असतात ज्या शापित मानल्या जातात. माझ्या गावातही एक जागा होती. तिथे सहसा कोणी जातं नसे. रात्रीच्या वेळी काय पण भर दिवसा ही तिथे…