भयाण रात्रीतले 2 अविस्मरणीय अनुभव EP 14 – 01 | TK Storyteller

अनुभव - भार्गव धवडे लहानपणी गावी जाणं म्हणजे निसर्गाच्या कुशीत रमणं, सुट्ट्यांचा आनंद लुटणं आणि जुन्या गोष्टी ऐकणं. माझं गाव, चिपळूणपासून २० किमी आत, निसर्गरम्य परिसरात वसलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही नेहमीच तिथे जायचो. गावातलं आमचं घर खाडीच्या जवळच होतं.…

0 Comments

हिमाचल ट्रिप.. एक भयाण अनुभव.. | TK Storyteller

हिमाचल प्रदेश हा निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानला जातो. बर्फाच्छादित पर्वत रांगा, शांत तलाव, आणि हिरवळ डोळ्यांना आणि आत्म्याला उभारी देतात. मात्र, हे निसर्गाचे नंदनवन एका वेगळ्या रूपात तुमच्या समोर उभ राहू शकत. ट्रेकिंग आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी हिमाचलला जात असाल तर…

0 Comments

पितृपक्ष.. Marathi Horror Story – EP 01 – 2 | TK Storyteller

हा अनुभव माझ्या मामे बहिणीच्या मुला च्या बाबतीत म्हणजे अगदी जवळील अशा माझ्या दीड वर्षाच्या भाच्या सोबत घडलेला आहे. ते ही पितृ पक्ष सुरू झाला त्याच दिवशी. त्या दिवशी त्याच्या पणजीचे पाडवे होते. वयाने लहान असल्याने घरात आलेल्या पाहुण्यांमुळे तो…

0 Comments

पितृपक्ष.. Marathi Horror Story – EP 01 – 1 | TK Storyteller

पितृपक्ष सुरु झाला होता. असं म्हणतात कि या विशिष्ट कालावधीत अमानवीय शक्तींचा वावर वाढलेला असतो आणि त्यांच्यावर कुठलीही बंधनं नसतात. याची प्रचिती माझ्या वडिलांना आली. अनुभव आहे 20 सप्टेंबर 2024 चा म्हणजे अवघ्या 2-3 महिन्यांपूर्वीचा. मी कोकणातील असून रायगड जिल्ह्यातील…

0 Comments

थंडीच्या दिवसातील अविस्मरणीय अनुभव EP 01 – 3 | TK Storyteller

अनुभव - अशोक कुरुंद ही गोष्ट त्या काळातील आहे, जेव्हा मी चौदा वर्षांचा होतो. उन्हाळ्याची सुट्टी होती, आणि सुट्ट्या म्हटलं की मावशीकडे जाणं आलंच. मी मावशीकडे पोहोचल्यानंतर माझे मावसभाऊ विकी आणि करण यांच्यासोबत भरपूर खेळायचो. आम्ही दिवसभर मस्ती करायचो, गप्पा…

0 Comments

थंडीच्या दिवसातील अविस्मरणीय अनुभव EP 01 – 2 | TK Storyteller

अनुभव - पत्या भाऊ चव्हाण मी सातारा जिल्ह्यातील राहणारा, शिक्षणासाठी पाटणच्या महाविद्यालयात शिकत होतो. कॉलेजमधील मित्रांबरोबर मजा, गप्पा, आणि पार्ट्या करणे हे आमच्यासाठी नेहमीच उत्साहाचं कारण असे. एके दिवशी, मी, ऋषी, सुमीत, आणि रोहित यांसोबत ठरवलं की रात्रीच्या वेळेस एक…

0 Comments

थंडीच्या दिवसातील अविस्मरणीय अनुभव EP 01 – 1 | TK Storyteller

अनुभव - प्रसन्न सोनावणे माझं नाव प्रसन्न. मी नाशिकचा राहणारा आहे. हा अनुभव मला काही वर्षांपूर्वी आला होता. आमच्या भागात एक जुनं हॉटेल आहे, जे अनेक वर्षांपासून बंद आहे. तिथं लोकं भूतं असल्याच्या अफवा नेहमीच पसरवत असतात. पण मला तशा…

0 Comments

भूतांची यात्रा.. EP04 – Marathi Horror Story | TK Storyteller

रंदनवाडी हे गाव अत्यंत साधं, शांत, पण गूढ वातावरणाने वेढलेलं गाव. गावकऱ्यांच्या रोजच्या जीवनात फारसा बदल नव्हता; शेती, गुरं-ढोरं, आणि सणवार यात ते रमलेले असत. संपूर्ण जग बदलले असले तरीही हे गाव मात्र अजूनही मागासलेले होते. या गावाबाबत एक गोष्ट…

0 Comments

हिल स्टेशन ट्रिप.. एपिसोड 02 – Bhaykatha | TK Storyteller

काही प्रसंग इतके भयाण असतात कि आपल्याला आयुष्य भराची शिकवण देऊन जातात. असाच हा एक भयाण अनुभव.. ही माझ्या कुटुंबाने अनुभवलेली घटना आहे, जी आजही आठवली की अंगावर काटा उभा राहतो. काही गोष्टी अशा असतात, ज्या समजावून घेता येत नाहीत…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. EP16 – 03 | Horror Experience | TK Storyteller

अनुभव - यश वाघमारेहा अनुभव माझ्या सुनील काकांना आला होता.. ते त्यांच्या काही मित्रांसोबत एका पार्टीसाठी धुळ्याला गेले होते. या भागातील रस्त्यावरील काही असामान्य गोष्टींबद्दल त्यांनी खूप ऐकलं होतं पण त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. काका आणि त्याचे मित्र…

0 Comments

End of content

No more pages to load