Night Shift – Horror Experiences in Marathi
अनुभव - अक्षय पंडित मी एका नावाजलेल्या अड एजन्सी मध्ये जॉब करतो. हे चारही अनुभव मला माझ्या ऑफिस मध्ये आले आहेत. जॉब रूटीन जरा वेगळे असल्यामुळे बऱ्याच वेळा लेट नाईटस आणि वीकेंड ला वर्कींग असते मला. पहिला अनुभव - त्या…