काही जागा झपाटलेल्या.. एपिसोड 02 – 01 | TK Storyteller
अनुभव - प्रतीक्षा ओव्हाळ मी प्रतीक्षा, माझ्या दोन बहिणी प्रज्ञा आणि प्रगती, आणि आमचा भाऊ. आम्ही चुलत भावंड लोणावळ्याला राहतो. दरवर्षी मॉन्सूनच्या सुरुवातीला, म्हणजेच जूनच्या सुरुवातीला, एक दिवसाची ट्रिप ठरवतो. जास्त पाऊस पडल्यानंतर पर्यटकांची गर्दी होते, त्यामुळे अशा वेळी ट्रॅफिक…