त्या मंतरलेल्या रात्री.. Marathi Horror Story | TK Storyteller

अनुभव - नंदिनी सालेकर २०१९ ची गोष्ट आहे. मी एका चार मजली इमारती मध्ये राहत होते. आम्हा ४ जणांचे कुटुंब. मी, माझा छोटा भाऊ शुभम आणि माझे आई वडील. तेव्हा मी नववी इयत्तेत शिकत होते. नुकतीच वार्षिक परीक्षा संपली होती.…

0 Comments

फक्त भास कि अजून काही.. एपिसोड ३ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - अनुज तराळकर अनुभव माझ्या बालपणी चा आहे. मी शाळेत शिकत असताना चा. त्या वेळी मी गावी यात्रे ला गेलो होतो. गावी माझे काका असायचे त्यांच्या घरी राहायला जायचो. ते एका जुन्या बिल्डिंग मधल्या फ्लॅट मध्ये राहायचे. बिल्डिंग खूपच…

0 Comments

घाटातल्या वळणावर.. २ अविस्मरणीय अनुभव – Bhaykatha | TK Storyteller

अनुभव क्रमांक - १ - रुपाली कुलकर्णी मी कोल्हापूर ला राहते. अनुभव काही वर्षांपूर्वीचा पण याच महिन्यातला आहे. २ मार्च चा. आम्ही नेहमी घरचे मिळून अधून मधून फॅमिली ट्रीप काढत असतो. वर्षातून काही वेळा तरी अश्या ट्रीप होतातच. त्या वर्षी…

0 Comments

एक वेळ मंतरलेली – मराठी भयकथा | TK Storyteller

लेखक - विनायक शेरेकर खूप प्रयत्नानी यश ला कावेरी बिल्डिंग मध्ये तिसऱ्या माळ्यावर रूम मिळाली. मुंबईत इतक्या स्वस्तात आणी कायदेशीर जागा कशी मिळाली ह्याचे आश्चर्य त्याला वाटत होतं. त्या बिल्डिंग मध्ये राहायला आलेला तो पहिलाच रहिवासी होता. पण आपले नशीब…

0 Comments

नाईट ड्राइव्ह – एक भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - हर्षल पांडे अनुभव साधारण ३-४ वर्षांपूर्वीचा आहे. आम्ही सर्व कुटुंबीयांनी माहूर - जेजुरी कुलदैवतेचे दर्शन करण्यासाठी बेत आखला होता. माझे आणि माझ्या भावाचे लग्न झाल्यावर आम्ही पहिल्यांदाच देव दर्शनाला जाणार होतो. प्रवास तसा लांबचा होता पण मला त्याची…

0 Comments

त्या अमावास्येच्या रात्री.. EP04 – 01 | TK Storyteller

अनुभव - आकाश धामणस्कर अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा मी १० वी त शिकत होतो. मी तेव्हा आमच्या जुन्या वाड्यात राहायचो. तो वाडा खूप जुना आहे म्हणजे जवळ जवळ ७० ते ८० वर्षांपूर्वीचा. माझे संपूर्ण बालपण तिथेच त्याच वाड्यात गेले. आमच्या…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – EP08 – 01 | TK Storyteller

हा अनुभव माझ्या आजोबांना आला होता. ते आता ८० वर्षांचे आहेत. जवळपास ५० वर्षांपूर्वी चा अनुभव असेल. १९७० चे दशक. आम्ही मूळ कोल्हापूर जिल्ह्यात राहायला होतो. पण आजोबा तेव्हा कामा निमित्त कोकणात एका गावात होते. तिथल्या एका बंदरावर बोटी मध्ये…

0 Comments

निष्प्राण – मराठी भयकथा | Horror Story | TK Storyteller

लेखक - अंकित भास्कर "हॅलो कुठ आहे ? आणखी किती वेळ लागणार ?" मोबाईल कानाला लावतच समोरून येणाऱ्या उत्तराची वाट बघत बसलेली ' ती ' थोडी रागातच बोलत होती. "फक्त दहाच मिनिटे ग, बॅगेत पाण्याची बाटली व आईने बनवलेलं काही…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड ७ – अनुभव २ – भयकथा | TKStoryteller

अनुभव - आयुष अनुभव एप्रिल २०२२ मध्ये आला होता म्हणजे अवघ्या काही महिन्यांपूर्वी. मी राहायला मुंबईत आहे. पण एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यामुळे गावी जायचे ठरले होते. मी आणि माझा भाऊ आम्ही रात्री मुंबई वरून निघालो आणि पहाटे ५ च्या दरम्यान…

0 Comments

फक्त भास कि.. एपिसोड २ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - सुजित जाधव मी राहायला मुंबई येथे आहे. माझे आजोबा हे भगत होते, भूतबाधा, काळी शक्ती यांपासून होणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवायचे. त्यामुळे खूप लहान असल्यापासून मी हे सगळं अनुभवतो आहे. प्रसंग तेव्हाचा आहे जेव्हा मी ११ वीत होतो. त्या…

0 Comments

End of content

No more pages to load