पांढऱ्या साडीतली बाई – Marathi Horror Story | TK Storyteller

आज ऑफिस वरुन निघायला बराच उशीर झाला होता. रात्री ११ वाजता ऑफिस सोडण्याची ही पहिलीच वेळ. काम ही तितकच होत म्हणा. एरव्ही सात साडे सात पर्यंत ऑफिस मधून निघायचो पण आज जरा जास्त च उशीर झाला होता. बाईक ने अर्ध्या…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १२ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - रोहिणी प्रसंग माझ्या लहान भावासोबत २०१८ मध्ये घडला होता. लातूर पासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आमचं एक गाव आहे. तिथे आमच्या जुन्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे मदत करायला, काही हवे नको ते पाहायला आणि काम नीट चालू…

0 Comments

करणी – मराठी भयकथा | TK Storyteller

सुन्न,एकाकी रात्र.साधी सुधी नाही बरं का, पावसाळ्याची रात्र.ढग सगळे भरून आलेले,कधीही कोसळेल पाऊस असेच वाटत होते.खोलीतला पंखा आपलं वारा द्यायचं काम करत होता पण तो वारा थंडीमुळे असह्य होतं होता.पंखा बंद करायला जायची खरं सांगायचं झालं तर हिंमत होत न्हवती.डोक्यात…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड ११ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - सचिन घटना बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. मी अगदी लहान होतो ८-१० वर्षांचा. त्या वेळी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की गावी जायचो आणि २ महिने तरी राहायचो. मी साताऱ्याचा आहे. गावात आमचा प्रशस्त वाडा आहे. पूर्वी गावाला एक वाड्याचे मोठे…

0 Comments

पावसाळ्याच्या दिवसातील भयाण अनुभव EP02 – 02 | TK Storyteller

अनुभव - संकेत राजणे  माझे गाव यवतमाळ शहरात आहे. हा किस्सा साधारण ३-४ वर्षांपूर्वीचा आहे. ते पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी माझी मोठी आई म्हणजे काकी घरी राहायला आली होती. ती खूप अस्वस्थ असायची. एरव्ही पेक्षा काही तरी वेगळं आहे…

0 Comments

माळरानावरचं भूत.. भयकथा | TK Storyteller

आम्ही लहान असताना आम्हाला आमच्या मावशी आणि मामाकडून कधी गम्मतशीर तर कधी भूता-खेतांच्या गोष्टी ऐकायला मिळत. त्यातलीच ही एक गोष्ट. तेव्हा मी साधारण 5-6 वर्षांचा असेन बहुतेक. ही गोष्ट ऐकून माझी झोपच उडाली होती, पण तेवढच नवल ही वाटल होत,…

0 Comments

Haunted Quarters – EP01 – Experience 01 | TK Storyteller

अनुभव - राजीव सावंत प्रसंग २०१७ साल चा आहे. मी सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. मला तीन बहिणी आहेत आणि त्या पैकी एक बहिण ही बेंगलोर येथे राहायला आहे. तिचे लग्न झाले आहे आणि तिला आठ वर्षांचा एक गोंडस मुलगा आहे.…

0 Comments

One Creepy Horror Experience in Marathi | TK Storyteller

अनुभव - अभिजित शिंदे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी जवळच्या एका गावात माझे घर आहे. दिवाळी संपली होती आणि मी मित्रांसोबत कोकणात जाण्याचा बेत आखला होता. खूप दिवसांनी बाहेर जाणार होतो त्यामुळे खूप भारी वाटत होत. आम्ही…

0 Comments

One Scary Horror Experience in Marathi | TK Storyteller

हा अनुभव मला अगदी काही महिन्यांपूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये आला होता. तसे मी भूत वैगरे अश्या काही गोष्टी अजिबात मानत नव्हतो पण त्या दिवशी माझ्या सोबत जे काही झालं त्या प्रसंगामुळे माझं या  विषयावरचं मत पूर्णपणे बदलून गेलं. मी कोल्हापूर…

0 Comments

नदीवरचं भूत.. एक भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव माझ्या भावाना आला होता. साधारण चार साडे चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे गाव चारही बाजूंनी नदीने वेढलेले आहे. अगदी एखाद्या बेटासारखे आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. पूर्वीच्या काळी आमच्या गावातून दुसऱ्या गावी जायला नदीतून प्रवास करावा लागायचा.…

0 Comments

End of content

No more pages to load