गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड ६ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - अथर्व शिंदे हा अनुभव ही बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या आजीला आला होता. त्याकाळी गावात पाण्याची सोय नव्हती. रात्री ३ च्या सुमारास पाणी यायचे आणि ते ही येईलच याचा काही नेम नसायचा. पण तरीही सगळी लोक पाण्याची भांडी रात्री च…

0 Comments

अपूर्ण इच्छा.. एक भयानक अनुभव | TK Storyteller

अनुभव - अभिराम एका विचित्र कुतूहलाने, भूत, प्रेत, रहस्य इ. विषयात कमालीचे मन लागले. साहस आणि धाडस दाखवण्याचा लहानपणापासूनचा स्वभाव परंतु यातूनच पुष्कळ चांगले आणि वाईट अनुभव आले. त्यातलाच हा एक निवडक अनुभव..  अकोल्या पासून साधारण ६० किलोमीटर वर एक…

0 Comments

लॉकडाऊन मधला एक भयाण अनुभव – भयकथा | TK Storyteller

अनुभव - दत्ता अनुभव माझ्या गावातला आहे. जो मला लॉक डाऊन मध्ये आला होता. माझे गाव कोकणातले. शिमग्यासाठी आम्ही सगळे गावाला आलो होतो. ५ दिवस शिमगा झाल्या नंतर २ दिवसांनी बहिणीचा साखरपुडा होता. त्यामुळे गावात अजुन काही दिवस राहणार होतो.…

0 Comments

घाटातला शिकारी – भयकथा | TK Storyteller

लेखक - अमित लाड अमित आणि राकेश दोघं जिवलग मित्र.. यांची मैत्री अगदी बालपणापासूनची असल्यामुळे या दोघानमध्ये खूप घट्ट नाते होते. दोघांनीही आपले शिक्षण आणि कसेतरी आपले ग्रॅड्युएशन पूर्ण करून, जवळपास ५ वर्ष जॉब केला. या ५ वर्षात काही रक्कम…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड २ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - प्रथमेश साळुंखे हा प्रसंग माझ्या मामा सोबत घडला होता. मामा तेव्हा १७,१८ वर्षा चा असेल. त्या वेळी त्याला पोहण्याचे खूप वेड होते. तो नेहमी आपल्या मित्रांसोबत नदीवर पोहायला जायचा. सकाळ असो, दुपार असो वा ‌‌संध्याकाळ. ते नेहमी नदीवर…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – ४ (२) – मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - सचिन मी मूळचा साताऱ्याचा आहे. हा प्रसंग माझ्या गावाकडचा आहे. माझे आजोळ डोंगराच्या पायथ्याला आहे पण थोडे उंचावर आहे. त्यामुळे गावातून जाणारा एकमेव रस्ता खूप लांब पर्यंत दिसतो. साधारण १५ वर्षांपूर्वीची घटना आहे. प्रसंग माझे चुलत मामा यांच्या…

0 Comments

One Spine Chilling Experience in Marathi | TK Storyteller

हा अनुभव माझ्या वडिलांनी मला सांगितला होता. जो बऱ्याच वर्षांपूर्वी चा आहे. ते त्यांच्या मित्रांबरोबर माथेरान ला गेले होत तेव्हाचा आहे. हॉटेल मध्ये रूम बुक करून दुसऱ्या दिवशी दुपारी ते आणि त्यांचे मित्र चालतच एका पॉइंट वर जायला निघाले. रस्त्यावर…

0 Comments

Sleep Paralysis कि अजून काही.. ? Horror Experience | TK Storyteller

अनुभव - गणेश डोंगरे अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा मी चौथी मध्ये शिकत होतो. त्या वेळी घरात माझी आई आणि माझ्या ३ मोठ्या बहिणी रहायच्या. माझे वडील सरकारी नोकरी करायचे आणि तेव्हा बदली झाल्यामुळे बाहेरगावी होते. त्या काळी आमच्याकडे लोड शेडींग…

0 Comments

रात्रीचा प्रवास.. एक विचित्र भयानक अनुभव | TK Storyteller

अनुभव - वेदांत भोसले मी आणि माझे वडील इस्लामपूर हून माल वाहतूक करण्यासाठी मुरुड जंजिरा ला जायला निघालो होतो. माझे वडील ड्रायव्हर असल्याने गाडी घेऊन भाड्यासाठी गेलो होतो. आम्ही सातारा सोडले तेव्हा रात्रीचा १ वाजला होता. वडिलांना अजुन बराच प्रवास…

0 Comments

भुतांची यात्रा – भाग १ – भयकथा | TK Storyteller

लेखक - डॉ. रोहित कुलकर्णी राघवचा जन्म एका खेडेगावातला. त्याच्या आई वडिलांची इच्छा होती की राघवने पुढे जाऊन चांगले शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर बनावे. तसा मुळातच तो खूप हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा आणि दहावीला असतांना तर तो जिल्ह्यातून…

0 Comments

End of content

No more pages to load