हडळ.. एपिसोड २ – अनुभव क्रमांक २ | TK Storyteller
प्रसंग माझ्या बालपणीचा आहे. नीट आठवत नाहीये पण बहुतेक पाचवी किंवा सहावी मध्ये शिकत असेन. शाळेतून नुकताच घरी आलो होतो. पण एरव्ही पेक्षा आज खूप खुश होतो कारण आज आम्ही घरातले सगळे म्हणजे मी, आई , बाबा आणि माझी लहान…