ओढ्याकडचा रस्ता.. अनुभव १ – भयकथा | TK Storyteller

अनुभव - राहुल भोसले प्रसंग २०१७ मधला आहे. मी आणि उदय एकत्र कामाला होतो. कामावरून निघायला जवळपास १२ वाजून जायचे कारण कामाचे स्वरूपच तसे होते. अश्याच एके रात्री आम्ही दोघं घरी जायला निघालो. रात्रीचा १ वाजून गेला होता. कंपनी च्या…

0 Comments

Scary Night Drive – Marathi Horror Story | TK Storyteller

अनुभव - हर्ष चव्हाण अनुभव ३ वर्षांपूर्वीचा आहे. मी आणि माझे ३ मित्र करण, शैलेश आणि रुपेश.. आम्ही सर्वांनी मे महिन्यात रुपेश च्या गावी जायचा बेत आखला होता. रुपेश च्या गावी त्याचा मोठा वाडा आहे आणि जवळच समुद्र किनारा आहे…

0 Comments

One Unforgettable Scary Experience | TK Storyteller

अनुभव - श्रुती परब काही दिवसांपूर्वीची घटना आहे. माझ्या मैत्रिणीच्या घरचे काही कामा निमित्त गावी गेले होते. त्यामुळे ती घरी एकटीच होती. त्यात परीक्षा ही होती त्यामुळे तिला गावी जाता आले नाही. त्या दिवशी घरच्यांना स्टेशन वर सोडून आली. एकटीच…

0 Comments

फक्त भास कि.. एपिसोड २ – अनुभव २ | TK Storyteller

मी मुंबई मध्ये वास्तव्यास आहे. हा अनुभव साधारण चार ते साडे चार वर्षांपूर्वीचा आहे. मी एका मोठ्या कॉलनी मध्ये राहते आणि त्याच्या बाजूचा परिसर मोकळा आहे. जिथे बऱ्याच वर्षांपासून कसलेही बांधकाम झाले नाही. त्यामुळे तो परिसर पडीक आहे. पावसाळा आला…

0 Comments

लॉकडाऊन मधला एक भयाण अनुभव – भयकथा | TK Storyteller

अनुभव - दत्ता अनुभव माझ्या गावातला आहे. जो मला लॉक डाऊन मध्ये आला होता. माझे गाव कोकणातले. शिमग्यासाठी आम्ही सगळे गावाला आलो होतो. ५ दिवस शिमगा झाल्या नंतर २ दिवसांनी बहिणीचा साखरपुडा होता. त्यामुळे गावात अजुन काही दिवस राहणार होतो.…

0 Comments

घाटातला शिकारी – भयकथा | TK Storyteller

लेखक - अमित लाड अमित आणि राकेश दोघं जिवलग मित्र.. यांची मैत्री अगदी बालपणापासूनची असल्यामुळे या दोघानमध्ये खूप घट्ट नाते होते. दोघांनीही आपले शिक्षण आणि कसेतरी आपले ग्रॅड्युएशन पूर्ण करून, जवळपास ५ वर्ष जॉब केला. या ५ वर्षात काही रक्कम…

0 Comments

Night Drive – Horror Experience in Marathi | TK Storyteller

गोष्ट साधारण ७ वर्षांपूर्वीची आहे. १५ डिसेंबर २०१५ ची. माझ्या ताई चे लग्न होऊन महिना झाला होता. मला एक बहिण आणि एक भाऊ. त्यात मी सगळ्यात वयाने लहान. माझा भाऊ सर्वात मोठा. बहीण सासरी गेल्या नंतर तिचे काही राहिलेले सामान…

0 Comments

गिर्ह्या – Indian Urban Legend – Marathi Horror Experience | TK Storyteller

अनुभव - ऋषिकेश सुर्वे अनुभव माझ्या मित्राने मला सांगितला होता. प्रसंग तेव्हाचा आहे जेव्हा तो १५-१६ वर्षांचा होता. त्याच्या गावाला जायचा बेत ठरला होता. घरच्यांना इतर कामे असल्यामुळे रात्री जेवण उरकल्यावर बस ने निघणार होते. साधारण ८ च्याच सुमारास सगळे…

0 Comments

दफनभूमी मध्ये आलेला एक भयानक अनुभव | TK Storyteller

अनुभव - नितीन पाटील घटना माझ्यासोबत २०१३ साली घडली होती. मी माझ्या कुटुंबासोबत सुरत येथे राहायचो. ऑगस्ट महिना सुरू झाला आणि गणेशोत्सव जवळ येत होता. गणेश चतुर्थी च्या आदल्या दिवशी माझ्या मित्रांनी रात्री आमच्याच जवळच्या परिसरात फिरायला जायचा प्लॅन केला.…

0 Comments

स्वामींची कृपा – एक अविस्मरणीय अनुभव | TK Storyteller

अनुभव - निखिल मराठे प्रसंग खूप जुना आहे. तेव्हा मी शाळेत सातवी इयत्तेत शिकत होतो. माझे वडील औरंगाबाद ला नोकरी करायचे. मी, आई आणि ताई आम्ही ३ लोक फक्त घरात राहायला होतो. कारण वडील नोकरी निमित्त बाहेरच असायचे. त्या वर्षी…

0 Comments

End of content

No more pages to load