जंगलाकडचा रास्ता आणि एक रहस्यमयी वाडा – मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - शौनक धाकुलकर  मी सध्या अकरावी ला शिकतोय. लहान पणापासून मला भय कथा ऐकण्याची खूप आवड आहे. हा अनुभव मला माझ्या आई ने सांगितला होता. जो तिला जवळपास १७ वर्षांपूर्वी आला होता. तेव्हा आई च्या एका मैत्रिणी चे लग्न…

0 Comments

पांढऱ्या साडीतली बाई – Marathi Horror Story | TK Storyteller

आज ऑफिस वरुन निघायला बराच उशीर झाला होता. रात्री ११ वाजता ऑफिस सोडण्याची ही पहिलीच वेळ. काम ही तितकच होत म्हणा. एरव्ही सात साडे सात पर्यंत ऑफिस मधून निघायचो पण आज जरा जास्त च उशीर झाला होता. बाईक ने अर्ध्या…

0 Comments

नाईट ड्राइव्ह – एपिसोड १२ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - रोहित चौघुले प्रसंग साधारण ४-५ वर्षांपूर्वीचा आहे. मी आणि माझ्या घरातल्या सगळ्या जणांनी कोकण ट्रिप चा प्लॅन केला होता. माझ्या घरचे ४ जण आणि आमच्या शेजारी राहणाऱ्या प्रीती काकू आणि त्यांचे मिस्टर असे सगळ्यांनी फिरायला जायचे नक्की केले.…

0 Comments

भयाण रात्रीतले २ अविस्मरणीय अनुभव – एपिसोड – ०७ – ०१

अनुभव क्रमांक - स्वरूप खांबे मी मूळचा कोकणातला आहे त्यामुळे माझा भूता खेतांवर विश्वास आहेच. पण ही घटना माझ्या सोबत नवी मुंबई मध्ये राहत असताना घडली आहे. त्या वेळी आम्ही तिघे भाड्याने खोली घेऊन राहत होतो. आम्ही चार भावंडं म्हणजे…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड ११ – अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - शुभम ही घटना माझ्या दीपक नावाच्या मित्रा सोबत घडली होती. आम्ही दोघं ही कुही तालुक्या पासून साधारण ८ किलोमिटर अंतरावर असलेल्या गावात राहायचो. जवळपास ५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. गणपती विसर्जनाला एक दिवस राहिला होता. गावाचा परिसर असल्यामुळे लोक…

0 Comments

त्या अमावास्येच्या रात्री.. एक भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - कुणाल वारके अनुभव २०१७ च आहे जो मला आणि माझ्या प्रांजल नावाच्या मित्राला आला होता. तेव्हा आम्ही दोघं ही १२ वी ला कॉलेज मध्ये शिकत होतो. आम्ही बालपणी पासूनचे मित्र आहोत आणि आजूनही सोबत आहोत. आम्ही एक रूम…

0 Comments

नदीवरचं भूत.. एक भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव माझ्या भावाना आला होता. साधारण चार साडे चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे गाव चारही बाजूंनी नदीने वेढलेले आहे. अगदी एखाद्या बेटासारखे आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. पूर्वीच्या काळी आमच्या गावातून दुसऱ्या गावी जायला नदीतून प्रवास करावा लागायचा.…

0 Comments

फक्त भास कि अजून काही.. एपिसोड ०४ अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - अक्षय भारसाकळे पूर्वी मी सिम कार्ड विकायचे काम करायचो. कामानिमित्त मला वेगवेगळ्या ठिकाणी, गावी जावे लागायचे. त्यामुळे अश्याच एका गावात जाण्याचा योग आला. मी आवर्जून गावाचे नाव गुपित ठेऊ इच्छितो. मी तिथे पहिल्यांदाच गेलो होतो त्यामुळे जास्त काही…

0 Comments

त्या झपाटलेल्या घरात.. एक भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - यश सुर्वे मी दहावी इयत्तेत शिकत असताना आमच्या शिकवणीच्या मॅडम ने सांगितला होता. अभ्यासक्रम बऱ्यापैकी शिकवून झाला होता आणि मराठीचा शेवटचा तास होता. आणि सकाळपासून ३ तास विज्ञान आणि गणिताचे तास झाल्यामुळे सगळी मूल खूप कंटाळून गेली होती.…

0 Comments

फक्त भास कि अजून काही.. एपिसोड ३ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - अनुज तराळकर अनुभव माझ्या बालपणी चा आहे. मी शाळेत शिकत असताना चा. त्या वेळी मी गावी यात्रे ला गेलो होतो. गावी माझे काका असायचे त्यांच्या घरी राहायला जायचो. ते एका जुन्या बिल्डिंग मधल्या फ्लॅट मध्ये राहायचे. बिल्डिंग खूपच…

0 Comments

End of content

No more pages to load