Kokan Trip – Marathi Horror Story | T.K. Storyteller
अनुभव - पार्थ भगारे ही २०१७ मधली गोष्ट. तेव्हा मी एका महाविद्यालयात शिकत होतो. नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता उठून, आवरून, कॉलेज ला जायला निघालो. नोव्हेंबर महिना होता त्या मुळे मजबूत थंडी होती. सकाळी थंडी मध्ये कॉलेज पर्यंत चालत जाताना जी…