पितृपक्ष.. Marathi Horror Story – EP 01 – 1 | TK Storyteller
पितृपक्ष सुरु झाला होता. असं म्हणतात कि या विशिष्ट कालावधीत अमानवीय शक्तींचा वावर वाढलेला असतो आणि त्यांच्यावर कुठलीही बंधनं नसतात. याची प्रचिती माझ्या वडिलांना आली. अनुभव आहे 20 सप्टेंबर 2024 चा म्हणजे अवघ्या 2-3 महिन्यांपूर्वीचा. मी कोकणातील असून रायगड जिल्ह्यातील…