पांढऱ्या साडीतली बाई – Marathi Horror Story | TK Storyteller

आज ऑफिस वरुन निघायला बराच उशीर झाला होता. रात्री ११ वाजता ऑफिस सोडण्याची ही पहिलीच वेळ. काम ही तितकच होत म्हणा. एरव्ही सात साडे सात पर्यंत ऑफिस मधून निघायचो पण आज जरा जास्त च उशीर झाला होता. बाईक ने अर्ध्या…

0 Comments

त्या मंतरलेल्या रात्री.. एपिसोड ०५ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - कुणाल सकपाळे अनुभव २०१८ चा आहे. मी तेव्हा १० वी इयत्तेत शिकत होतो. परीक्षा झाल्यानंतर सुट्ट्यांमध्ये नेहमी मामाच्या गावाला जायचो. माझ्या मामाकडे २ ट्रॅक्टर आहेत जे तो शेती साठी भाड्यावर द्यायचा. ट्रॅक्टर साठी नेहमी ड्रायव्हर लागायचे म्हणून त्याने…

0 Comments

त्या मंतरलेल्या रात्री.. एपिसोड ०५ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - श्रेयस पांचाळ अनुभव १९७० - १९८० च्या दशकातला असावा जो माझ्या वडिलांसोबत घडला होता. त्या वेळी माझ्या वडिलांचे लग्न ही झाले नव्हते. तेव्हा ते आपल्या बहिणीकडे म्हणजे माझ्या आत्याच्या गावाला गेले होते. त्या काळी सगळा प्रवास बस ने…

0 Comments

Haunted Society – Marathi Horror Experience | TK Storyteller

अनुभव - अभी पाटील साधारण ६-७ वर्षांपूर्वीची घटना आहे. माझ्या वडिलांची बदली झाल्याने त्यांना दुसऱ्या शहरात जावे लागले. मला शाळा जवळ पडावी म्हणून आम्ही इतर कुटुंबीय नवीन घरात राहायला आलो. सोसायटी तशी खूप मस्त आणि मोठी होती.  ४ बिल्डिंग आणि…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १२ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - रोहिणी प्रसंग माझ्या लहान भावासोबत २०१८ मध्ये घडला होता. लातूर पासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आमचं एक गाव आहे. तिथे आमच्या जुन्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे मदत करायला, काही हवे नको ते पाहायला आणि काम नीट चालू…

0 Comments

करणी – मराठी भयकथा | TK Storyteller

सुन्न,एकाकी रात्र.साधी सुधी नाही बरं का, पावसाळ्याची रात्र.ढग सगळे भरून आलेले,कधीही कोसळेल पाऊस असेच वाटत होते.खोलीतला पंखा आपलं वारा द्यायचं काम करत होता पण तो वारा थंडीमुळे असह्य होतं होता.पंखा बंद करायला जायची खरं सांगायचं झालं तर हिंमत होत न्हवती.डोक्यात…

0 Comments

पावसाळ्याच्या दिवसातील भयाण अनुभव EP02 – 01 | TK Storyteller

अनुभव - शुभम घोडके मी नाशिक मध्ये राहतो. हा अनुभव मला ९ जुलै २०१९ मध्ये आला होता. माझा ऑफिस टायमिंग १० ते ६ असा आहे. ऑफिस पासून माझे घर खूप लांब नाही पण साधारण अर्ध्या तासा वर आहे. त्या दिवशी…

0 Comments

One Creepy Horror Experience in Marathi | TK Storyteller

अनुभव - अभिजित शिंदे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी जवळच्या एका गावात माझे घर आहे. दिवाळी संपली होती आणि मी मित्रांसोबत कोकणात जाण्याचा बेत आखला होता. खूप दिवसांनी बाहेर जाणार होतो त्यामुळे खूप भारी वाटत होत. आम्ही…

0 Comments

उन्हाळ्याच्या सुट्टीतील एक भयाण अनुभव EP01 | TK Storyteller

अनुभव - अथर्व पेरवी ते उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो. त्याच महिन्यात आमच्या शेजारी राहणाऱ्या दादाचे लग्न ठरले होते. त्यामुळे माझे सगळे कुटुंब लग्नाला जाणार होते. नवरी मुलगी शेजारच्या गावातली च होती. पण आम्ही पोहोचे पर्यत…

0 Comments

फक्त भास कि अजून काही.. एपिसोड ०४ अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - मीना अनुभव माझ्या ऑफिस मध्ये एक काम करणारी ताई आहे तिच्या मित्राला आला होता. तिचा मित्र अलिबाग ला एका बँड मध्ये कशिओ वाजवायचे काम करायचा. त्याला एकदा बाहेरच्या गावातून हळदीची ऑर्डर मिळाली होती. काही कामानिमित्त त्याला उशीर होणार…

0 Comments

End of content

No more pages to load