चकवा – मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - सम्राट गोरे नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या. दर वर्षी उन्हाळ्यातच माझ्या आईच्या गावची जत्रा असायची. आईच गाव एक छोटेसे खेडे गाव आहे. सुट्ट्या लागल्या की मामा सोबत त्याच्या गाडीने आम्ही गावी जायचो. दर वर्षी आमचे हे ठरलेले असायचे.…

0 Comments

भयाण रात्रीतला अनुभव – एपिसोड ५ – १ | TK Storyteller

अनुभव - श्रीकृष्ण गायकर प्रसंग २०१०-११ सालचा आहे. तेव्हा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मी माझ्या गावी कोकणात गेलो होतो. गावी माझ्या वयाची बरीच मुलं असल्याने चांगली मैत्री झाली होती त्यामुळे खूप मजा यायची. त्या मुलांमध्ये माझे दोन खास मित्र होते…

0 Comments

भुतांची यात्रा – Marathi Horror Story | TK Storyteller

अनुभव - आदेश शिंदे अनुभव माझ्या भावाच्या मित्राच्या एका ओळखीच्या व्यक्तीला आला होता. प्रसंग खूप वर्षांपूर्वीचा आहे.. जुन्या काळातला.. कोल्हापूर पासून काही अंतरावर त्यांचं गाव होत. गावात त्या काळी वीजही आली नव्हती. त्यांना गावात सगळे पाटील मामा म्हणून ओळखायचे. अगदी…

0 Comments

गंडांतर.. मराठी भयकथा | TK Storyteller

लेखक - हर्षराज "दाबून जेव नील, पुन्हा माझ्यासोबत डिनर करण्याचा योग केव्हा जुळून येईल काही सांगता यायच नाही" राज नीलला म्हणाला. नीलने राजच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव लगेच हेरले, व राज ला म्हणाला "अरे वेड्या तू तर हे अस बोलतोयस जशी…

0 Comments

एक जीवघेणा प्रवास – मराठी भयकथा | TK Storyteller

लेखक - अनिरुद्ध एका भीषण अपघातात सोहम च्या वडिलांचा मृत्यू झाला होता. वडील गेल्यामुळे घरची सगळी जबाबदारी आता त्याच्यावर आली होती. तो आपल्या आई सोबत राहायचा. तसा दिसायला देखणा, पावणे सहा, सहा फूट उंची, डोळ्यांवर असणारा चष्मा जो अगदी कोणालाही…

0 Comments

Night Out at Farmhouse – Marathi Horror Story | TK Storyteller

अनुभव - समाधान बंडा अनुभव माझ्या मित्रांसोबत घडला होता. आमचा मोरया नावाचा एक ग्रुप आहे. आमच्या ग्रुप मध्ये मी, अमोल, मयूर ज्याला आम्ही एरर म्हणतो, सोहम म्हणजे सोम्या आणि यश म्हणजे सोंट्या असे ५ जण आहोत. दर वर्षी आमच्या ग्रुप…

0 Comments

झुमकी – मराठी भयकथा | TK Storyteller

लेखक - अभिराम हा अनुभव खूप वर्षा आधीचा आहे. घटना माझ्या मूळ गावातली. आमच गावातल घर बऱ्याच दिवसा पासून रिकाम होत. एकानंतर एक बरेच भाडेकरू तिथे राहून गेले होते पण गेल्या २ वर्षांत कोणी आल नव्हत. आम्हालाही दोन वर्ष गावाकडे…

0 Comments

भयाण रात्रीतला चित्तथरारक अनुभव EP04 -02

मी मुंबई मध्ये वास्तव्यास आहे. हा अनुभव साधारण चार ते साडे चार वर्षांपूर्वीचा आहे. मी एका मोठ्या कॉलनी मध्ये राहते आणि त्याच्या बाजूचा परिसर मोकळा आहे. जिथे बऱ्याच वर्षांपासून कसलेही बांधकाम झाले नाही. त्यामुळे तो परिसर पडीक आहे. पावसाळा आला…

0 Comments

ओढ्याकडचा रस्ता.. अनुभव २ – भयकथा | TK Storyteller

अनुभव - स्वानंद दिक्षित अनुभव माझ्या आजोबांना बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता. माझे आजोबा म्हणजे अगदी निडर आणि दांडगे व्यक्तिमत्त्व. त्या काळी रात्री अपरात्री प्रवास करणे त्यांच्यासाठी काही नवल नव्हते. बाजूच्या गावात काही काम निघाले की त्यांचे येणे जाणे व्हायचे आणि…

0 Comments

ओढ्याकडचा रस्ता.. अनुभव १ – भयकथा | TK Storyteller

अनुभव - राहुल भोसले प्रसंग २०१७ मधला आहे. मी आणि उदय एकत्र कामाला होतो. कामावरून निघायला जवळपास १२ वाजून जायचे कारण कामाचे स्वरूपच तसे होते. अश्याच एके रात्री आम्ही दोघं घरी जायला निघालो. रात्रीचा १ वाजून गेला होता. कंपनी च्या…

0 Comments

End of content

No more pages to load