पाठलाग का आणि कशासाठी? – Marathi Horror Story | T.K.Storyteller
लेखक - वेद बर्वे दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या सुट्टीतही मी आणि माझे आजोबा (माझ्या आईचे वडील) आमच्या तळेगावच्या घरी आलो होतो. पुणे आणि लोणावळ्याच्या मधोमध तळेगांव नावाचं एक शहर वजा गाव आहे. त्यादिवशी घराच्या बाल्कनीत मी, आजोबा आणि बिल्डींगमधले काही शेजारी गप्पा…