तळेगाव – एक चित्तथरारक अनुभव – मराठी भयकथा
अनुभव - अपूर्वा बापट साधारण ४ वर्षांपूर्वी माझे वडील तळेगाव ला कामानिमित्त शिफ्ट झाले होते. त्यांनी तिथे एक फ्लॅट भाड्यावर घेतला होता. कंपनी त्यांना राहायला घर देत होती पण तिथे फॅमिली ला घेऊन यायला मनाई होती. म्हणून त्यांनी थोड्याच अंतरावर…