टेकडीवरचा फेरा.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - शौनक ढाकुलकर ही गोष्ट वीस वर्षांपूर्वीची असून ती मला माझ्या आईनी सांगितली होती. आमच्या शेजारी कमला बाई देशमुख नावाच्या काकू राहायच्या. त्यांचा एक दिनक्रम असायचा की त्या रोज पहाटे मालटेकडी वर फिरायला जायच्या. एके रात्री त्यांच्या घरचा विद्युत…

0 Comments

त्या जुन्या वाटेवर.. एक अविस्मरणीय अनुभव | TK Storyteller

अनुभव - नैनेश महाडिक गोष्ट जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वीची माझ्या गावातली म्हणजे कोकणातली आहे.. तेव्हा माझा जन्म झाला नव्हता. पण ही गोष्ट मला माझ्या चुलत भावाने, विशाल ने सांगितली होती. त्या वेळी आम्ही जॉइंट फॅमिली मध्ये राहायचो. आमच्या सोबत गडी म्हणून…

0 Comments

अनोळखी ती.. तिच्याचसाठी.. Marathi Horror Story | TK Storyteller

लेखिका - नेहा जाधव दारावरची बेल वाजली. रात्रीचे दहा वाजले होते. पल्लवीने दार उघडले. समोर कामावरून थकून आलेला विलास उभा होता. पल्लवीच्या मनात वेगळचं चक्रव्यूह चालू होतं. ते तिला विलासला सांगायचं होतं पण तो थकलेला आहे हे समजून ती काही…

0 Comments

Haunted Trip – Scary Experience | TK Storyteller

मी राहायला नाशिक ला आहे. हा अनुभव माझ्या नंडेच्या नवऱ्याला २०१९ मध्ये आला होता. ते एका प्रायव्हेट कंपनी मध्ये कामाला आहेत. प्रत्येक वर्षी कंपनी कडून त्यांची ट्रीप जाते. तशीच त्या वर्षी ही गेली होती. त्यांचा सहा जणांचा ग्रुप होता. गुजरात…

0 Comments

फक्त भास कि अजून काही.. Marathi Bhaykatha | TK Storyteller

अनुभव - हर्षल पांडे ही गोष्ट माझा लहान पणाची आहे, मी ६/७ वर्षाचा होतो , माझी आई ही सरकारी डॉक्टर आहे आणि त्यावेळी नाशिक जवळील एका खेड्यात तिची पोस्टिंग होती. त्यावेळी न मोबाईल होते आणि न संपूर्णतः लाईट, त्यामुळे दिवे…

0 Comments

भुतांची यात्रा – भाग २ – भयकथा | TK Storyteller

लेखक - डॉ. रोहित कुलकर्णी भाग १ - https://www.tkstoryteller.com/bhutanchi-yaatra-bhag-1-bhaykatha-tkstoryteller/ राघव आता या जगात राहिला नव्हता. त्याच्या मृत्यूची बातमी सगळ्या गावात पसरली होती. सगळ्यांना वाटले की राघव घराच्या छतावरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. राघवच्या मित्र मैत्रिणींना राघवच्या मृत्यूची बातमी कळाली…

0 Comments

त्या पेटीमागचे रहस्य.. भयकथा | TK Storyteller

लेखिका - रु.द.घा. "अहो लक्षात आहे ना आज काय आहे ते?" शारदा म्हणाली. आज तिचा वाढदिवस. ती आज पंचवीस वर्षांची झाली होती. पंचवीस वर्षांची काहीतरी खास अशी भेटवस्तू अक्षयला तिच्यासाठी घ्यायची होती. त्यामुळे दिवसभर तो खूप फिरला, पण त्याला एकही…

0 Comments

Haunted Hostel – 3 Scary Experiences in Marathi | TK Storyteller

अनुभव क्रमांक - १ - स्वप्नील साळुंखे गोष्ट जवळपास ३-४ वर्षां पूर्वीची आहे. तेव्हा मी ११ वी ला होतो. सैनिक शाळा होती. अगदी माळरानात एकाकी, डोंगराच्या कुशीत वसलेली. आजू बाजूला एक गाव काय साधी वस्ती ही नव्हती. तसे माझ्या शाळेचे…

0 Comments

त्या मंतरलेल्या रात्री.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - अजय पवार अनुभव मला आणि माझ्या मित्रांना २०१८ साली आला होता. आम्हा तीन मित्रांचा ग्रुप. नुकतीच शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती. निकाल लगायला अजुन बराच अवधी बाकी होता म्हणून आम्ही त्या वेळात एक कोर्स लावला. पण तो ही…

0 Comments

मोहिनी – एक अविस्मरणीय भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - प्रकाश बी.एस.सी.द्वितीय वर्षात शिकत असतानाची म्हणजे साधारण १९९६ मध्ये माझ्यासोबत घडलेली घटना.. माझ्या प्रिय आजीचं निधन झाल्याने माझे B. Sc. II year चे माझे प्रॅक्टिकल बुक अपूर्ण होते आणि ते पूर्ण करणे आवश्यक होते. माझ्या वर्गात राजन कांबळे…

0 Comments

End of content

No more pages to load