त्या भयाण रात्री.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - समर्थ रायकर गोष्ट माझ्या आजोबांची आहे. ते लहान असताना त्यांच्या गावात राहायचे. त्या काळी भूत, आत्मा यांचा खूप वास असायचा त्या गावात. खर सांगायचं तर अगदी आजही कधी गावात गेलो तर रात्री अपरात्री विचित्र भास होतात. आजोबांचे संपूर्ण…

0 Comments

त्या प्रवासात कोण होती ती..? भयकथा | TK Storyteller

लेखक - अमोल वैद्य "मी गावाकडे जायला निघालो. रात्रीचे नऊ वाजले होते. मला गावा मध्ये पोचण्यासाठी अजून जवळपास दोन तास तरी लागणार होते. रात्र असल्यामुळे मी सावकाश गाडी चालवत होतो. त्यामुळेदेखील अर्धा-एक तास जास्ती चा लागणार होता. ."हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे…

0 Comments

Ward No.123 – Horror Experience | TK Storyteller

अनुभव - मेनका गावडे हा अनुभव माझ्यासोबत २०१८ साली घडला. मी तेव्हा मुंबई ला नोकरी करत होते. माझ्या मामाच्या मुलीचे म्हणजे सोनिया चे लग्न असल्यामुळे मी गावी कोकणात जाणार होते. ठरल्या प्रमाणे मी माझ्या मावशीचा मुलगा आणि चुलत मामा असे…

0 Comments

भुतांची यात्रा – भाग १ – भयकथा | TK Storyteller

लेखक - डॉ. रोहित कुलकर्णी राघवचा जन्म एका खेडेगावातला. त्याच्या आई वडिलांची इच्छा होती की राघवने पुढे जाऊन चांगले शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर बनावे. तसा मुळातच तो खूप हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा आणि दहावीला असतांना तर तो जिल्ह्यातून…

0 Comments

Pravas – Marathi Bhaykatha – TK Storyteller

अनुभव - अनिकेत मोहिते ही घटना २०१५ ची आहे. त्या वेळेस मी इंजिनिअरिंग ला होतो. मी राहायला मुंबई ला आहे. फेब्रुवारी महिना होता. आणि आम्ही काही मित्रांनी आमच्या बाईक घेऊन लाँग राईड ला जायचे ठरवले. आम्ही एक ९ जण, ६…

0 Comments

Kabaddi Tournament – One Scary Experience | TK Storyteller

अनुभव - महेश राठोड मला कब्बडी खेळण्याचा छंद आहे. आमच्या गावची टीम असल्याने आम्ही ८-९ जण फोर व्हीलर भाड्याने करून बाहेर गावी टुर्नामेंट खेळायला जायचो. रोज संध्याकाळी आम्ही ७ नंतर गावातल्या मैदानात सराव करायचो. दिवाळी संपली होती पण काही दिवस…

1 Comment

आभास.. एक अविस्मरणीय अनुभव | TK Storyteller

अनुभव - शर्विल झोरे ४ सप्टेंबर माझ्या आयुष्यातला नेहमी सारखा दिवस. कोल्हापूर ला माझे स्वतःचे घर आहे. आम्ही फर्स्ट फ्लोअर वर राहायचो आणि माझ्या काकांनी ग्राउंड फ्लोअर वरचे घर एका म्हाताऱ्या बाईला आणि तिच्या मुलाला राहायला दिले होते. तो मुलगा…

0 Comments

टेकडीवरचा फेरा.. एक अघटीत.. | TK Storyteller

लेखक - प्रथमेश बोत्रे मी, माझी बायको राधिका आणि माझे मित्र व त्यांची कुटुंबे अशी जवळपास पंधरा ते वीस जण पावसाळ्यात पिकनिकला जायला निघालो. प्रवास खुप सुखकर झाला. आम्ही ठरलेल्या हॉटेलवर पोहोचलो, सगळेच फ्रेश होऊन बाहेर फेरफटका मारायला निघालो. तिथले…

0 Comments

दिवाळीच्या रात्रीतला एक भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - अथर्व पेरवी आम्ही सगळे दिवाळीच्या सुट्टीत गावाला गेलो होतो. आमच्या गावाला काही फटाके वगैरे फोडत नाहीत. फक्त दिवे पेटवून दिवाळी साजरी केली जाते. आम्ही सगळी भावंडं खूप दिवसांनी एकत्र आलो होतो. त्यामुळे खूप मजा करायचे ठरवले. आम्ही रात्रभर…

1 Comment

हाकामारी – एक भयानक अनुभव | TK Storyteller

अनुभव - ऋषिकेश भोकरे २०१२ ची गोष्ट आहे. आम्ही तेव्हा एका नवीन ठिकाणी राहायला आलो होतो. मी तेव्हा १७ वर्षांचा असेन. मी ज्या बिल्डिंग मध्ये राहत होतो त्याच्या उजव्या बाजूला एक नदी आहे आणि त्या नदीला लागून एक स्मशान भूमी…

0 Comments

End of content

No more pages to load