पश्चाताप – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा
संध्याकाळी काम आटपून घरी यायला निघत होतो तितक्यात वर्गमित्राचा फोन आला. ऐकून पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणत होता "तुझे बाबा गेले रे, तुझेच नाव घेत होते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत".. मी निशब्द झालो होतो. गेले 8 महिने सुट्टी नसल्यामुळे गावाला जाता…