Pravas – Bhaykatha – T.K. Storyteller
अनुभव - स्वप्नील बांदल मी माझ्या प्रेयसी ला बऱ्याच दिवसांनी भेटायला जाणार होतो.. काही महिन्यांपूर्वी च ती दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली होती. सगळे प्लॅनिंग झाले होते. त्या दिवशी ऑफिस मधून थोडे लवकर निघून संध्याकाळी ६ ची बस पकडायची आणि थेट…