स्वप्नार्थ – एक गूढ कथा – Strange Stories in Marathi – T.K. Storyteller
लेखक - विनीत गायकवाड अरुण अचानक झोपेतून दचकून उठला. खिडकीतून गार वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगाला चाटून गेली. घामाने डबडबलेल्या त्याच्या शरीरावर त्या गारव्याने काटा आला. त्याचं अंग थंड पडलं होत मात्र घसा कोरड्या विहीरीच्या भिंती सारखा झाला होता. अरुण पलंगावरून…