एक चुकीचे वळण.. भयकथा | TK Storyteller
लेखक - राहुल नाटकर HR:- " Congratulation राहुल, मग तुम्ही केव्हा जॉईन करू शकता" मी:- तुम्ही सांगा सर, मी केव्हा ही जॉईन करायला तयार आहे, लवकर असेल तर अजूनच सोयीसकर. HR :- आजचा Thursday...! Monday पासून चालेल तुम्हाला..? मी:- हो,…