3 Scary Experiences in Marathi | TK Storyteller
अनुभव क्रमांक - १ - प्रणव साखरे नेहमी प्रमाणे त्या दिवशी ही आम्ही तिघे मित्र एकत्र जमलो होतो. खूप गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता विषय निघाला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी जवळच्या एका डोंगरावर फिरायला म्हणजे ट्रेकिंग ला जायचा प्लॅन केला.…