Night Out – One Scary Experience | TK Storyteller
अनुभव - अनिकेत झेंडे त्या दिवशी आम्ही सगळे मित्र नेहमीच्या ठिकाणी जमलो होतो. मी खूप दिवसांनी माझ्या मित्रांना भेटत होतो. वेदांत, जेडी, रवी सगळे आले होते. त्यांची नाईट आऊट बद्दल च चर्चा चालू होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी नाईट आऊट केले…