भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड ८ – अनुभव १ | TK Storyteller
अनुभव - प्रतीक पेरवी ही घटना आमच्या सोबत दोन वर्षा आधी गावी घडली होती. मी आणि माझे दोन भाऊ. आम्ही गावी गेल्यानंतर खूप मजा-मस्ती करायचो. दिवसभर इकडे तिकडे भटकायचो. दिवसाच काय पण रात्री सुद्धा जेवण झाल्यावर घराबाहेर कुठे ही फिरत…