Haunted Night Drive – Marathi Horror Story | TK Storyteller
अनुभव - इशंकित पाटील २०१७ ची गोष्ट आहे. माझ्या लहान चुलत काका चे लग्न ठरले होते म्हणून मी, माझे आई बाबा आणि माझी बहिण असे चार जण आम्ही लग्नाला जाणार होतो. आमची कार होती आणि त्यानेच आम्ही जाणार होतो. प्रवासाचा…