त्या प्रवासात कोण होती ती..? भयकथा | TK Storyteller

लेखक - अमोल वैद्य "मी गावाकडे जायला निघालो. रात्रीचे नऊ वाजले होते. मला गावा मध्ये पोचण्यासाठी अजून जवळपास दोन तास तरी लागणार होते. रात्र असल्यामुळे मी सावकाश गाडी चालवत होतो. त्यामुळेदेखील अर्धा-एक तास जास्ती चा लागणार होता. ."हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे…

0 Comments

Ward No.123 – Horror Experience | TK Storyteller

अनुभव - मेनका गावडे हा अनुभव माझ्यासोबत २०१८ साली घडला. मी तेव्हा मुंबई ला नोकरी करत होते. माझ्या मामाच्या मुलीचे म्हणजे सोनिया चे लग्न असल्यामुळे मी गावी कोकणात जाणार होते. ठरल्या प्रमाणे मी माझ्या मावशीचा मुलगा आणि चुलत मामा असे…

0 Comments

भुतांची यात्रा – भाग १ – भयकथा | TK Storyteller

लेखक - डॉ. रोहित कुलकर्णी राघवचा जन्म एका खेडेगावातला. त्याच्या आई वडिलांची इच्छा होती की राघवने पुढे जाऊन चांगले शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर बनावे. तसा मुळातच तो खूप हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा आणि दहावीला असतांना तर तो जिल्ह्यातून…

0 Comments

शेवटची सिगारेट.. एक भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - राहुल गायकवाड मी १२ वी ला शिकत होतो जेव्हा ही घटना माझ्या सोबत घडली होती. तसा आता मी राहायला शहरात आहे पण बहुतेक शिक्षण मी गावाकडे असताना पूर्ण केले. त्या दिवशी चुलत भावाचा फोन आला आणि तो म्हणाला…

0 Comments

Pravas – Marathi Bhaykatha – TK Storyteller

अनुभव - अनिकेत मोहिते ही घटना २०१५ ची आहे. त्या वेळेस मी इंजिनिअरिंग ला होतो. मी राहायला मुंबई ला आहे. फेब्रुवारी महिना होता. आणि आम्ही काही मित्रांनी आमच्या बाईक घेऊन लाँग राईड ला जायचे ठरवले. आम्ही एक ९ जण, ६…

0 Comments

तीच भाकीत.. भयकथा | TK storyteller

लेखिका - अनुश्री बऱ्याचदा एखादी घटना घडते आणि आपल्याला वाटतं की ही घटना, हा प्रसंग या आधीसुद्धा घडून गेलाय. आपल्याला असं वाटलं की आपण दुर्लक्ष करतो नाही?.. अशीच ही एक वेगळी आणि विचार करायला भाग पाडणारी कथा.. ही गोष्ट आहे…

0 Comments

Hill Station Night Drive – Marathi Horror Experience | TK Storyteller

अनुभव - आशुतोष शर्मा ही घटना माझ्या सोबत सप्टेंबर २०१९ मध्ये घडली होती. मी मुंबईत राहतो. माझे लहानपणापासून आर्मी ऑफिसर बनायचे स्वप्न होते. त्यामुळे माझ्या करिअर ची वाटचाल त्याच दिशेने चालली होती. मी ३ वर्षांचे ट्रेनिंग मुंबईतून पूर्ण केले आणि…

0 Comments

Kabaddi Tournament – One Scary Experience | TK Storyteller

अनुभव - महेश राठोड मला कब्बडी खेळण्याचा छंद आहे. आमच्या गावची टीम असल्याने आम्ही ८-९ जण फोर व्हीलर भाड्याने करून बाहेर गावी टुर्नामेंट खेळायला जायचो. रोज संध्याकाळी आम्ही ७ नंतर गावातल्या मैदानात सराव करायचो. दिवाळी संपली होती पण काही दिवस…

0 Comments

Haunted Society – Horror Experience | TK Storyteller

अनुभव - गौरव चव्हाण गोष्ट २०१८ ची आहे. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या चुलत भावाकडे काही दिवस राहायला गेलो होतो. त्यांचा २ बी एच के फ्लॅट होता. आम्ही ५ जण होतो मी, माझा भाऊ, चुलत बहीण आणि काका काकू. उन्हाळ्याचे दिवस…

0 Comments

आभास.. एक अविस्मरणीय अनुभव | TK Storyteller

अनुभव - शर्विल झोरे ४ सप्टेंबर माझ्या आयुष्यातला नेहमी सारखा दिवस. कोल्हापूर ला माझे स्वतःचे घर आहे. आम्ही फर्स्ट फ्लोअर वर राहायचो आणि माझ्या काकांनी ग्राउंड फ्लोअर वरचे घर एका म्हाताऱ्या बाईला आणि तिच्या मुलाला राहायला दिले होते. तो मुलगा…

0 Comments

End of content

No more pages to load