भुतांची यात्रा – भाग २ – भयकथा | TK Storyteller

लेखक - डॉ. रोहित कुलकर्णी भाग १ - https://www.tkstoryteller.com/bhutanchi-yaatra-bhag-1-bhaykatha-tkstoryteller/ राघव आता या जगात राहिला नव्हता. त्याच्या मृत्यूची बातमी सगळ्या गावात पसरली होती. सगळ्यांना वाटले की राघव घराच्या छतावरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. राघवच्या मित्र मैत्रिणींना राघवच्या मृत्यूची बातमी कळाली…

0 Comments

अवैध प्रवास.. भयकथा | TK Storyteller

लेखक - श्रीनाथ बरगे रात्रीचे दिड वाजले होते. जून महिना नुकताच चालू झाला होता. लॉकडाऊन सुरूच होते, आदित्य हा मात्र लॉकडाऊनला त्रासुन गेला होता.सारखे घरात बसून रहा आणि बाहेर पडले कि आई बाबांंची कटकट. आदित्य त्याच्या बेड वर बसून मोबाईल…

0 Comments

दारुड्याचं भूत.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - अविनाश क्षीरसागर गोष्ट ८ जानेवारी २०२१ ची आहे. माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीच्या लग्नाला आमचा संपूर्ण ग्रुप जाणार होता. तशी येण्या जाण्यासाठी बस ची व्यवस्था केली होती. ग्रुप असल्यामुळे मजा येणार होती त्यामुळे मी ही लगेच तयार झालो. लग्न…

0 Comments

एक मंतरलेला प्रवास – भयकथा | TK Storyteller

अनुभव - हार्दिक पांचाळ अनुभव जवळपास २० वर्षां पूर्वीचा आहे जो माझ्या वडिलांसोबत घडला होता. जो त्यांनी मला सांगितला.  थंडीचा महिना सुरू झाला होता. माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या ३ मित्रांनी गणपती पुळे ला ट्रीप काढायचा प्लॅन केला. त्यांचे तीन मित्र…

0 Comments

त्या पेटीमागचे रहस्य.. भयकथा | TK Storyteller

लेखिका - रु.द.घा. "अहो लक्षात आहे ना आज काय आहे ते?" शारदा म्हणाली. आज तिचा वाढदिवस. ती आज पंचवीस वर्षांची झाली होती. पंचवीस वर्षांची काहीतरी खास अशी भेटवस्तू अक्षयला तिच्यासाठी घ्यायची होती. त्यामुळे दिवसभर तो खूप फिरला, पण त्याला एकही…

0 Comments

Haunted Hostel – 3 Scary Experiences in Marathi | TK Storyteller

अनुभव क्रमांक - १ - स्वप्नील साळुंखे गोष्ट जवळपास ३-४ वर्षां पूर्वीची आहे. तेव्हा मी ११ वी ला होतो. सैनिक शाळा होती. अगदी माळरानात एकाकी, डोंगराच्या कुशीत वसलेली. आजू बाजूला एक गाव काय साधी वस्ती ही नव्हती. तसे माझ्या शाळेचे…

0 Comments

त्या मंतरलेल्या रात्री.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - अजय पवार अनुभव मला आणि माझ्या मित्रांना २०१८ साली आला होता. आम्हा तीन मित्रांचा ग्रुप. नुकतीच शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती. निकाल लगायला अजुन बराच अवधी बाकी होता म्हणून आम्ही त्या वेळात एक कोर्स लावला. पण तो ही…

0 Comments

मोहिनी – एक अविस्मरणीय भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - प्रकाश बी.एस.सी.द्वितीय वर्षात शिकत असतानाची म्हणजे साधारण १९९६ मध्ये माझ्यासोबत घडलेली घटना.. माझ्या प्रिय आजीचं निधन झाल्याने माझे B. Sc. II year चे माझे प्रॅक्टिकल बुक अपूर्ण होते आणि ते पूर्ण करणे आवश्यक होते. माझ्या वर्गात राजन कांबळे…

0 Comments

त्या भयाण रात्री.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - समर्थ रायकर गोष्ट माझ्या आजोबांची आहे. ते लहान असताना त्यांच्या गावात राहायचे. त्या काळी भूत, आत्मा यांचा खूप वास असायचा त्या गावात. खर सांगायचं तर अगदी आजही कधी गावात गेलो तर रात्री अपरात्री विचित्र भास होतात. आजोबांचे संपूर्ण…

0 Comments

ते अजूनही मोकळे फिरतेय.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - श्रद्धा हा अनुभव माझ्या काका ला नुकताच म्हणजे ऑगस्ट २०२१ मध्ये आला. माझ्या काका ला काही गूढ विद्या ज्ञात आहेत त्यामुळे कोणी काही बाहेरचे केले असेल तर ते तो बघतो, त्यांना त्यातून बाहेर पडायला मदत करतो, त्यातून मार्ग…

0 Comments

End of content

No more pages to load