घाटाचा रास्ता.. एक भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - अमेय साधारण ४-५ वर्षांपूर्वी मी एका वॉच च्या शोरुम मध्ये जॉब ला होतो. शोरुम तसे बरेच मोठे होते. त्याच वर्षी शोरुम ला २ वर्ष पूर्ण झाली होती म्हणून बॉस ने सगळ्या स्टाफ साठी हॉटेल मध्ये डिनर पार्टी चे…

0 Comments

दफनभूमी मध्ये आलेला एक भयानक अनुभव | TK Storyteller

अनुभव - नितीन पाटील घटना माझ्यासोबत २०१३ साली घडली होती. मी माझ्या कुटुंबासोबत सुरत येथे राहायचो. ऑगस्ट महिना सुरू झाला आणि गणेशोत्सव जवळ येत होता. गणेश चतुर्थी च्या आदल्या दिवशी माझ्या मित्रांनी रात्री आमच्याच जवळच्या परिसरात फिरायला जायचा प्लॅन केला.…

0 Comments

पायवाट आणि तो.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - तेजस अनुभव माझ्या काकांच्या मित्रासोबत घडला होता. ते पेशाने डॉकटर आहेत. त्यांचे नाव राजेश. डॉक्टर असल्यामुळे त्यांना रात्री अपरात्री एखादी इमर्जेंसी केस आली की लगेच हॉस्पिटल ला जावे लागायचे. असेच एकदा रात्री एक ऑपरेशन होते. ते यशस्वी झाल्यानंतर…

0 Comments

स्वामींची कृपा – एक अविस्मरणीय अनुभव | TK Storyteller

अनुभव - निखिल मराठे प्रसंग खूप जुना आहे. तेव्हा मी शाळेत सातवी इयत्तेत शिकत होतो. माझे वडील औरंगाबाद ला नोकरी करायचे. मी, आई आणि ताई आम्ही ३ लोक फक्त घरात राहायला होतो. कारण वडील नोकरी निमित्त बाहेरच असायचे. त्या वर्षी…

0 Comments

प्रवास त्या रात्रीचा.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - योगेश राणा मी एक कॉलेज मध्ये शिकत असणारा विद्यार्थी आहे. तेव्हा माझे इंजिनियरिंग चे पहिले वर्ष सुरू झाले होते. परिस्थिती ने गरीब असल्यामुळे आपल्या कॉलेज चा खर्च कसा भागवता येईल, पूर्ण करता येईल याचा मी विचार करू लागलो.…

0 Comments

टेकडीवरचा फेरा.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - शौनक ढाकुलकर ही गोष्ट वीस वर्षांपूर्वीची असून ती मला माझ्या आईनी सांगितली होती. आमच्या शेजारी कमला बाई देशमुख नावाच्या काकू राहायच्या. त्यांचा एक दिनक्रम असायचा की त्या रोज पहाटे मालटेकडी वर फिरायला जायच्या. एके रात्री त्यांच्या घरचा विद्युत…

0 Comments

One Scary Experience (Bhaykatha) | TK Storyteller

अनुभव - सिद्धू अहिवले हा प्रसंग माझ्या मामा सोबत खूप वर्षांपूर्वी घडला होता. तेव्हा तो साधारण १९-२० वर्षांचा असेल. तो आणि त्याचे मित्र रोज रात्री जेवण आटोपल्यावर कट्टा टाकायला जायचे. घरा जवळच्या एका ब्रीज वर बसायचे आणि रात्री १२-१ ला…

0 Comments

त्या जुन्या वाटेवर.. एक अविस्मरणीय अनुभव | TK Storyteller

अनुभव - नैनेश महाडिक गोष्ट जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वीची माझ्या गावातली म्हणजे कोकणातली आहे.. तेव्हा माझा जन्म झाला नव्हता. पण ही गोष्ट मला माझ्या चुलत भावाने, विशाल ने सांगितली होती. त्या वेळी आम्ही जॉइंट फॅमिली मध्ये राहायचो. आमच्या सोबत गडी म्हणून…

0 Comments

अनोळखी ती.. तिच्याचसाठी.. Marathi Horror Story | TK Storyteller

लेखिका - नेहा जाधव दारावरची बेल वाजली. रात्रीचे दहा वाजले होते. पल्लवीने दार उघडले. समोर कामावरून थकून आलेला विलास उभा होता. पल्लवीच्या मनात वेगळचं चक्रव्यूह चालू होतं. ते तिला विलासला सांगायचं होतं पण तो थकलेला आहे हे समजून ती काही…

0 Comments

Hill Station Trip – Marathi Horror Story | TK Storyteller

अनुभव - चैतन्य पाटील हा प्रसंग मी आणि माझ्या ५ मित्रांसोबत नोव्हेंबर २०१९ मध्ये घडला होता. हिवाळा असल्यामुळे आम्ही महाबळेश्वर ला ट्रीप प्लॅन केली होती. आम्ही सकाळी साधारण १० वाजता निघालो. महामार्गावर खूप ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला. साधारण…

0 Comments

End of content

No more pages to load