फक्त भास कि अजून काही.. एपिसोड ३ – अनुभव १ | TK Storyteller
गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वी ची आहे जेव्हा मी दहावी इयत्तेत शिकत होते. बोर्डाची परीक्षा जवळ आली होती. माझे बाबा अतिशय कडक स्वभावाचे होते. त्यामुळे दिवस रात्र अभ्यासाच्या मागे लागलेले असायचे. मला अगदी नीट आठवतंय, त्या दिवशी सोमवार होता आणि अमावस्याही होती.…