कोकण ट्रिप – मराठी भयकथा | TK Storyteller
कुटुंबासोबत ट्रीप ला जाणं या सारखं दुसर सुख नाही. पण रात्रीचा प्रवास असला की अनोळखी रस्ता आवर्जून टाळावा. कारण कधी काय प्रसंग ओढवेल याची आपण कल्पना ही करू शकत नाही. असाच हा एक भयाण अनुभव.. अनुभव - अतुल ओव्हाळ गोष्ट…