Rent Rooms – 3 Horror Experiences | TK Storyteller
अनुभव क्रमांक १ - हा अनुभव आपल्या चॅनल च्याच एका सबस्क्राईब र ने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. मी तेव्हा साधारण १२ वर्षांची असेन. आम्ही नुकताच आमचे राहते घर विकून एके ठिकाणी नवीन घर घेतले…